Random Video

90 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेला नातेवाईकांनी टाकले जंगलात | Aurangabad | Covid 19 | Maharashtra News

2021-09-13 43 Dailymotion

कोरोना महामारी च्या काळात अनेक जण जात-धर्म विसरून ,नाती विसरून एकमेकांना मदत करताना दिसत आहेत मात्र काही ठिकाणी या उलट ही परिस्थिती बघायला मिळत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडली असून 90 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या एका वृद्ध महिलेला नातेवाईकांनी जंगलात अक्षरशः सोडून दिल्याचं समोर आलंय. औरंगाबाद मधल्या चिकलठाणा या पोलीस ठाण्यात नातेवाईकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असून पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे आणि उपचारांना ही सुरुवात झाली आहे

#lokmat #Coronavirus #Covid19 #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat